आई बाबा आणि मी - भाग १ - ओळख

आपलं लहानपण हे पंचतंत्र इसापनीती आणि अश्या अनेक कथांच्या संग्रहाचा आनंद घेत गेला. ती जणू काही परंपराच होती. आपल्या काळात स्पर्धा होती पण कमी प्रमाणात ज्यामुळे आपल्याला कथांमध्ये रमायला वेळ मिळाला.

पण हल्लीच्या पिढीच तसं नाहीये. अहो छोटा शिशु वर्गापासून ह्यांच्यात स्पर्धा सुरू होते. अशावेळी त्यांच्या वयाला मान्य असणाऱ्या आणि त्यांना यश - अपयशात मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या गोष्टी ह्या संग्रहातून आपण मांडणार आहोत. 

आई बाबा आणि मी हा एक संग्रह आहे. रोजच्या जीवनातल्या घटनांच गोष्टी स्वरूपात रूपांतर करून आपण हा संग्रह तयार केला आहे.

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials