आई , बाबा आणि मी

आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे पालकत्व स्वीकारणं. आपल्याकडे असं म्हणतात की आयुष्यातला दुसरा टप्पा हा पन्नाशी ओलांडली की मग सुरू होतो. पण मला तर वाटत की दुसरा टप्पा (second inning) हि आपण बाळाचा विचार करायला लागतो तेव्हाच सुरू होतो. कारण नंतरच आयुष्य (अगदी पन्नाशी ओलांडल्यावर सुध्दा) हे मुलांच्या अवतीभोवती असतं. 

बाळाचा विचार करण्यापासून ते प्रत्यक्ष आई बाबा झाल्यावर कसं वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जावं लागतं त्यावर माझे विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. 

आई बाबा आणि मी हे शीर्षक मुद्दाम ठेवले आहे कारण पालकत्वामध्ये नुसते आई बाबा नाही तर त्यांचं मुलं (एक किंवा दोन) पण तेवढाच महत्वाचा भाग असतो. 
आणि म्हणूनच आई बाबा आणि मी ह्यांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. 

तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials