नवीन वर्ष नवीन रेसोल्युशन

नवीन वर्ष म्हटलं की नवीन रेसोल्युशन येतं. आणि हो, जसं नवीन नवरी दिसली की काय मग गोड बातमी कधी देणारं असं विचारलं जातं, अगदी तसंच काय मग ह्या वर्षी काय रेसोल्युशन आहे असं विचारलं जातं. 
म्हणजे खर तर जे विचारतात त्यांना काहीच करायचं नसतं पण नवीन वर्षात काय विचारायचं म्हणून सहजच विचारलं. असो, तर प्रत्येक वेळेला नवीनच रेसोल्युशन करायला पाहिजे असं नाही हा. जसा ओल्ड फॅशन चा काळ परत आलंय तसंच आपण पण आपली एखादी अपूर्ण राहिलेली गोष्ट पूर्ण करण्याचं रेसोल्युशन करू शकतो. मग ती कुठली पण असेल. अगदी तुमच्या जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचं रेसोल्युशन पण करू शकता. कारण रेसोल्युशन असं असलं पाहिजे की जे करतांना आपल्याला टेन्शन नाही आलं पाहिजे. आणि जुन्या मित्र मैत्रिणींना भेटणं म्हणजे रोजचं नवीन आयुष्य जगण्या सारखं आहे नाही का..... 
आणि हे पूर्ण करायला जास्त कष्ट पण लागत नाही. तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि हो नवीन रेसोल्युशन च्या हार्दिक शुभेच्छा...😊😊😊😊

Comments

  1. I differ in my view about your last point - Resolution asa asla pahije, ki tyacha tension nahi ala pahije'. My view is, if our resolutions are rational, and they induce some healthy determination (lets not call it tension) (eg - resolution being to learn German laguage), then this very determination can propel you to achieve the resoluiton
    In my case, 2 years ago, i decided to run 21 kms in Hyderabad. The very thought of failing to do so, and not living upto my own expectations drove me to practice more and more !

    ReplyDelete
  2. Neha... I agree with you... I m eagerly waiting to meet my best friend 😊😊

    ReplyDelete
  3. मला अस वाटत की resolutions आपल्याला प्रोत्साहित करणारी हवीत, असावीत. मित्र मैत्रिणी यांना भेटायला तर कोणालाही आवडेल. अशी सुरवात करून नंतर अजून नवीन गोष्टी करता येतील. Resolutions चा ताण येता कामा नये. मनापासून ठरवले तर नक्की पूर्ण करता येतील. So you are right Neha.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials