अरे तू counselor ना?

तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच न्हवती यार.... म्हणजे तू असं वागशील असं वाटलं न्हवत. तू counselor आहेस यार....

हो हेच मला बोलायचं की ते counselors आहेत, देव नाहीत.
ती पण माणसचं आहेत ना. Counselor होण सोप्पं नाहीये. म्हणजे शांतपणे सगळ्या clients ना ऐका. त्यांना सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये बाहेर पडायला मदत करा. आणि हो जेव्हां clients ना वाटेल  तेव्हां त्यांच्याशी बोला. 
बरं एवढा बिझी दिवस असला तरी आपले प्रॉब्लेम्स त्यांना बाजूला ठेवावे लागतात. 

Psychology शिक्षण घेतलं, म्हणजे त्यांनी कायम समजूतदारपणेच वागावं, हे किती योग्य आहे? असं म्हणतात की आपण आपल्या माणसांसमोर राग, आनंद, चिडण व्यक्त करू शकतो. मग at least घरच्यांसमोर तरी त्यांना counselor बनून नाही तर घरातलं सदस्य बनून राहूदे.. आणि त्यांना पण पाहिजे तस व्यक्त होऊ दे. Hats off to you all....
😃🙏😃...

* कुणालाही संबोधून म्हणायचं नाही.

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials